दिव्या खोसला कुमारचा चंदेरी शिमरी गाउन!

Image Source: Instagram/divyakhossla

दिव्या खोसला टी-सीरीजचे अध्यक्ष भूषण कुमार यांची पत्नी आहे

Image Source: Instagram/divyakhossla

२००४ मध्ये 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Image Source: Instagram/divyakhossla

दिव्याने 'यारियाँ' आणि 'सनम रे' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Image Source: Instagram/divyakhossla

दिव्या टी-सीरीजच्या बॅनरखाली अनेक चित्रपट आणि संगीत व्हिडिओची निर्मिती करतात.

Image Source: Instagram/divyakhossla

दिव्याने काही चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

Image Source: Instagram/divyakhossla

भूषण कुमार आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या होत्या

Image Source: Instagram/divyakhossla

या दोघांना एक मुलगाही आहे. १९ वर्षांच्या सुखी संसारानंतर हे जोडपं

Image Source: Instagram/divyakhossla

घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या होत्या

दिव्याने काही चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

Image Source: Instagram/divyakhossla