विवाहबाह्य संबंधांवर आधारित काही टीव्ही सीरियल्स खूप गाजलेल्या!

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: IMDb

टीव्ही शो विविध कथांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतात.

Image Source: IMDb

अशाच कथांमध्ये काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर आधारित असतात.

Image Source: IMDb

अशा टीव्ही मालिकांबद्दल जाणून घेऊया ज्यांच्या कथा-भागात अशा अफेअर्सचा समावेश होता.

Image Source: IMDb

टेलिव्हिजनवरची सर्वात गाजलेली अनुपमा मालिका.

Image Source: IMDb

याची कथेची सुरुवातच विवाहबाह्य संबंधातून झाली होती.

Image Source: IMDb

टीव्ही सीरियल 'बस इतना सा ख्वाब हे' अनुपमा मालिकेवरुन प्रेरित झालेला दिसतो.

Image Source: IMDb

शेजारच्या बायकोवर डोळा ठेवणारे 'भाभीजी घर पर हैं' हे टीव्ही शो प्रेमसंबंध आणि विनोदावर आधारित आहे.

Image Source: IMDb

2009 पासून सुरू असलेला टेलिव्हिजन शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' देखील विवाहबाह्य संबंधांवर आधारित आहे.

Image Source: IMDb

टीव्ही शो 'सिलसिला बदलते रिश्तों का' सुद्धा याच विषयावर आधारित आहे.

Image Source: IMDb

गुम है किसी के प्यार में मालिकेची कथासुद्धा विवाहबाह्य संबंधांवर आधारित आहे.

Image Source: IMDb