छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे हे घराघरांत पोहोचलेलं नाव आहे.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

पवित्र रिश्ता टीव्ही मालिकेमुळे अंकिताचं नाव देशभरात पोहोचलं आहे.

अंकिता लोखंडे सध्या लाफ्टर शेफ शोमध्ये दिसत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही बिग बॉस 17 घरात दिसली होती.

अभिनेत्री अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते खूप आनंदी झाले.

या लूकमध्ये अंकिता लोखंडे साडी घालून लोकांना आकर्षित करताना दिसत आहे. चाहत्यांना हा देसी लूक खूप आवडतोय.

यामध्ये अंकिताने बांधनीची साडी नेसली आहे, या लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.