डॉली चायवाला एका दिवसात किती रुपये कमावतो?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pti

डॉली चायवाला त्याच्या खास शैलीत चहा विकत असल्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

Image Source: pti

डॉली चायवाला याने माइक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यासोबत फोटो काढून प्रसिद्धी मिळवली.

Image Source: social media/X

डॉली चायवालाचं खरं नाव सुनील पाटील आहे, तो सुरुवातीला नागपूरमध्ये चहाची टपरी लावत होता.

Image Source: social media/X

पण तुम्हाला माहीत आहे का? डॉली चायवाला एका दिवसात किती रुपये कमावतो?

Image Source: social media/X

डॉली चायवाला सुरुवातीला दररोज 350 ते 500 कप चहा विकत होता, आणि प्रत्येक कप 7 रुपयांना होता.

Image Source: social media/X

पण व्हायरल झाल्यानंतर, ब्रँड एंडोर्समेंट्स, स्पॉन्सर्ड पोस्ट्स आणि इव्हेंट्समुळे त्यांची कमाई कैक पटीने वाढली.

Image Source: social media/X

या पद्धतीनं तो चहा विकून रोज 2450 ते 3500 रुपये कमवत होता.

Image Source: social media/X

रिपोर्टनुसार, डॉली चायवाला आता एका कार्यक्रमासाठी किंवा शोसाठी 5 लाख रुपये आकारतो.

Image Source: social media/X

अशा परिस्थितीत, त्यांची निव्वळ मालमत्ता आता 10 लाखांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.

Image Source: social media/X