टीव्ही चॅनल 5 चित्रपट दाखवून किती पैसे कमावतो?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

जेव्हा एखादा टीव्ही चॅनेल चित्रपट दाखवतो, तेव्हा तो केवळ मनोरंजन करत नाही, तर कमाईही करतो.

Image Source: pexels

सिनेमाच्या मधूनमधून येणाऱ्या जाहिरात ब्रेकमुळेच चॅनलची सर्वाधिक कमाई होते.

Image Source: pexels

सर्वसाधारणपणे, दर 10-15 मिनिटांनी जाहिरात दिली जाते.

Image Source: pexels

जर चित्रपटाची 2.5 तासांचा असेल, तर अंदाजे 40 ते 50 मिनिटांची जाहिरात दिली असतात.

Image Source: pexels

याजरम्यान 5 चित्रपट दाखवून टीव्ही चॅनेल किती पैसे कमावतो?, याबाबत जाणून घ्या...

Image Source: pexels

टीव्ही चॅनल 5 चित्रपट दाखवून 1 ते 5 कोटी रुपये पर्यंत कमावू शकतो

Image Source: pexels

हा दर चित्रपटाची लोकप्रियता आणि वेळेवर अवलंबून असतो.

Image Source: pexels

स्पॉन्सरशिपमधूनही चॅनेलला चांगला पैसा मिळतो

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, डीटीएच आणि केबल कंपन्या देखील चॅनलला पैसे देतात, कारण ते त्यांच्या पॅकेजमध्ये ते विकतात.

Image Source: pexels