abp live

मराठमोळी ग्लॅमगर्ल नेहा पेंडसे!

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/nehapendse29
अभिनेत्री नेहा पेंडसेने 'भाग्यलक्ष्मी' या मराठी मालिकेत मुख्य भूमिका केली होती
abp live

अभिनेत्री नेहा पेंडसेने 'भाग्यलक्ष्मी' या मराठी मालिकेत मुख्य भूमिका केली होती

Image Source: Instagram/nehapendse29
तर 'एकापेक्षा एक अप्सरा आली' या डान्स रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीतही मजल मारली होती.
abp live

तर 'एकापेक्षा एक अप्सरा आली' या डान्स रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीतही मजल मारली होती.

Image Source: Instagram/nehapendse29
टुरिंग टॉकिज, बाळकडू, नटसम्राट अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.
abp live

टुरिंग टॉकिज, बाळकडू, नटसम्राट अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

Image Source: Instagram/nehapendse29
abp live

मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे.

Image Source: Instagram/nehapendse29
abp live

1996 मधील 'हसरतें' या हिंदी मालिकेत नेहाने बालकलाकार म्हणून भूमिका केली होती.

Image Source: Instagram/nehapendse29
abp live

त्यानंतर 'मे आय कम इन मॅडम?' या विनोदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती.

Image Source: Instagram/nehapendse29
abp live

नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात.

Image Source: Instagram/nehapendse29
abp live

नेहा एक फिटनेस फ्रिक आहे आणि ती नियमितपणे व्यायाम करते.

Image Source: Instagram/nehapendse29
abp live

नेहा तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

Image Source: Instagram/nehapendse29

नेहाने कमी वेळातच चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Image Source: Instagram/nehapendse29