कॉल्ट सिंगल एक्शन आर्मी

ही बंदुक पैट गैरेट नावाच्या एका अमेरिकन अधिकार्‍याची होती. ज्याने 1881 मध्ये बिली द किड याला गोळी मारली होत. ही एक कायदा आणि गुन्हेगार ची एक निशाणी आहे.

ही बंदुक अंदाजे 6.03 मिलियन डॉलर म्हणजे (50 करोड) रूपयांना लिलाव झाला होता. यामध्ये एक हेलेकॉप्टर येईल.

सैडल पिस्तोल

ही बंदुक 1.98 मिलियन डॉलर म्हणजेच 17 करोड रूपयाला लिलाव झाला होता.

कोल्ट वॉकर

आत्ता पर्यंत असे 100 रिवॉल्वर बनले आहेत. या बंदुकीची किंमत 1.84 मिलियन डॉलर (16 करोड) रुपये ऐवढी आहे.

फ्लिंटलॉक रिवॉल्वर

या बंदुकीची किंमत 1.80 मिलियन डॉलर (15 करोड) रुपये आहे.

कॉल्ट ड्रैगन रिवॉल्वर

ही बंदुक लिलावात 1.66 मिलियन डॉलर (14 करोड) रुपयात विकली होती.

1849 पॉकेट रिवॉल्वर

1.1 मिलियन डॉलर म्हणजेच (9 करोड ) रुपया पेक्षा जास्त आहे.

कॉल्ट पिटरसन रिवॉल्वर

या बंदुकीच्या लिलावा वेळी 1.1 मिलियन डॉलर म्हणजेच 8.4 करोड रुपयांना विकले गेले होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.