जेनिफर ने 2000 च्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये हा फ्लोरल ड्रेस परिधान केला होता.

जेनिफर चा ड्रेस इंटरनेट वर प्रचंड लोकप्रिय झाला होता.

त्यावेळी जेनिफरने फॅशन ट्रेन ला जन्म दिला होता.

आणि आजच्या काळात सुध्दा जेनिफर च्या ड्रेसची चर्चा केली जाते.

जेनिफरच्या त्या ड्रेसची इतकी चर्चा चालू होती की लोक इंटरनेटवर शोधण्यासाठी खुप उत्सुक होते.

त्यावेळी जेनिफरचा तो ड्रेस इंटरनेटवर टेक्स्टच्या साहाय्याने तो ड्रेस शोधणे इतके सोप्पे नव्हते.

त्यामुळे गुगल इमेज सर्च ही नवीन सुविधा नेटकऱ्यासाठी गुगलने सुरू केली होती.

जेनिफरच्या ड्रेसने एक फॅशन आयकॉन बनला आणि अशा अनेक ट्रेंड्सना तिने प्रेरणा दिली.

आणि फॅशनच्या या नव्या जगात तिने फॅशन आयकॉन म्हणून नाव कोरले.

बोल्ड प्रिंट्स, डीप नेकलाइन आणि फ्लोई फॅब्रिकचा ट्रेंड आजही फॅशनमध्ये दिसून येतो, जो या आयकॉनिक ड्रेसचा प्रभाव दर्शवतो.