बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या फोटोमुळे चर्चेत आहे

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

तसेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि सुरेख दिसत आहे.

अभिनेत्रीने आतापर्येंत प्रत्येक चित्रपटामध्ये उत्तम काम करून चाहत्यांची मन जिंकली आहेत.

दरम्यान अभिनेत्रीचे या शेअर केलेल्या पोस्टला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

. मृणाल ठाकूरचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

तसेच सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते आणि नवनवीन पोस्ट शेअर करत असते.

मृणालने शेअर केलेल्या फोटोमध्ये अनेक वेगवेगळे खान क्षण आहेत.

नुकतेच तिने गुडीपाडव्याचे काही फोटो शेअर केले होते.

ज्यात ती नथ घातलेली दिसत आहे.