Image Source: (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

करीना कपूर खान, क्रिती सेनॉन आणि तब्बू यांची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित 'द क्रू' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

Image Source: (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

नुकतच या सिनेमातील या तिन्ही अभिनेत्रींचे लूक समोर आले आहेत. (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

Image Source: (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

त्याचे हे लूक चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

Image Source: (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

रेड कलरच्या एअरहॉस्टेसच्या ड्रेसमध्ये या तिघीही अगदी उठून दिसत आहेत. (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

Image Source: (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

करीना कपूर खान, क्रिती सेनॉन आणि तब्बू या तिघींनी त्यांचा हा लूक त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

Image Source: (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

या तिघींनी हे फोटो शेअर करत 'रेडी टू चेक - इन? टाइम टू फ्लाय' असं कॅप्शन दिलं आहे. (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

Image Source: (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

राजेश ए कृष्णन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

Image Source: (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर आणि एकता कपूर या दोघींनी या चित्रपटाची निर्मिती केलीये. (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

Image Source: (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

या सिनेमाची गोष्ट एअर हॉस्टेसच्या आयुष्यावर आधारित आहे. (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

Image Source: (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)

'द क्रू' हा सिनेमा 29 मार्च रोजी चित्रपटगृहांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo credit : Instagram/@kareenakapoorkhan)