Image Source: (Photo Credit : manav manglani)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा मोठा चाहतावर्ग असून त्याच्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

सलमानचा टायगर-3 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

ट्युबलाईट, किक, बजरंगी भाईजान, दबंग या सलमानच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

भाईजान सलमान खान आणि बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान यांचा 'टायगर वर्सेस पठाण'हा चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

नुकताच बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या हस्ते हाय-ऑक्टेन ड्रामा चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

सलमान खानचा 'द बुल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

विष्णुवर्धान या सिनेमाची निर्मिती करत आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo Credit : manav manglani)