श्रिया मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) चित्रपटांसोबतच काही गाजलेल्या सीरिजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) क्रॅकडाऊन, द ब्रोकन न्यूज आणि गिल्टी माइंड्स अशा दमदार वेबसीरिजच्या माध्यमातून श्रिया पिळगावकर घराघरांत पोहोचली आहे. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) श्रिया पिळगावकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) श्रियाने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) 'श्रिया' या लेहंगा लूकमध्ये खूपचं सुंदर दिसतं आहे. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) एका चाहत्यांनी तिला या लूकवर 'देसी राजकुमारी' अशी कमेंटही केली आहे. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) 'श्रिया'चा हा झुमका लूक चाहत्यांना फार आवडला आहे. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) श्रियाच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar)