राष्ट्रपती बनण्याचे स्वप्न पाहणारे अभिजीत बिचुकले नेहमीच त्यांच्या अनोख्या अंदाजामुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात

Published by: जयदीप मेढे

नेहमी आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कामातुन जनतेसाठी तत्पर राहतात.

नुकताच त्यांचा एक नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्याच्या नव्या लुकचा विडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना कळवण्यात आले आहे.

25 वर्षानंतर त्यांनी केस कापले आहेत असे अभिजीत यांनी सांगितले आहे.

केसांवर हात फिरवत कॅमेरा समोर एकदम शायनिंग पोझेस अभिजीत यांनी दिल्या आहेत.

हातात मोबाईल आणि चेहऱ्यावर गॉगल आणि आपल्या साध्या कपड्यावर त्यांनी व्हिडीओ बनवला आहे.

अभिजीत च्या लुकच्या चर्चेनंतर त्यांच्या फॅन्सने अभिजीत सोबत सेल्फी घेतली.

हा त्यांचा नवा लुक त्याच्या राजकीय आणि सामाजिक कामात आणखी महत्त्व देईल असे त्यांच्या चाहत्यांकडून वर्तवण्यात येत आहे.