मलायका अरोराला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
मलायका अरोरा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
व्हायरल झालेले हे फोटो तीच्या जीम आऊटफीटचे आहे.
वयाच्या 50 व्या वर्षानंतरही मलायका फिट दिसते, तीचे हे सीक्रेट दडलंय तीच्या जीममध्ये.
ती तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते.
मलायका अरोरा अदा पाहून यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.