तेजस्वी प्रकाशचा संपूर्ण महाराष्ट्र तसेच देसभरात मोठा चाहतावर्ग आहे

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

तिने टीव्हीवर साकारलेल्या भूमिकांमुळे तिच्यावर लाखो लोक प्रेम करतात.

याआधी तेजस्वी प्रकाश बिग बॉस या रियालिटी शो तसेच नागीण यासारख्या मालिकांत दिसलेली आहे.

. त्यानंतर आता ही अभिनेत्री सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात दिसत आहे.

तेजस्वीने नुकताच तिचा एक नवा लूक शेअर केलाय.

यात ती काळ्या आऊटफिट्समध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यातील तिच्या कर्ली केसानी लक्ष वेधून घेतलं आहे.

तेजस्वी प्रकाश छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक कार्यक्रमांचा ती भाग आहे.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 पासून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आहे, आता चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.