बधाई दो, गंगुबाई काठियावाडी यासारख्या चित्रपटांमध्ये झलकलेली अभिनेत्री चुम दरांग बिग बॉस 18 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

ती मागील 7 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे, पण तिला हवी तशी ओळख अद्याप मिळालेली नाही

चुम दरांग अभिनेत्री आणि मॉडेल आहे. चुम दरांग भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांच्यासोबत 'बधाई दो' चित्रपटामध्ये झळकली होती, तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

याशिवाय त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातही तिने काम केलं होतं.

चुम पाताललोक वेब सीरिजमध्येही झळकली आहे.

बिग बॉस 18 मधील चुम दरंग आणि करण वीर मेहरा यांची बाँडिंग चाहत्यांना खूप आवडली.

चुम सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते, तिचे इंस्टाग्रामवर 671K फोल्लोअर्स आहेत.

चुम ने नुकताच एक नवा लूक शेअर केला आहे ज्यात ती ब्लॅक ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

चुम दरांने अनेक ब्युटी पेजंट्समध्ये भाग घेतला आहे. 2014 मध्ये ती नॉर्थ ईस्ट डिवा स्पर्धेची फायनलिस्ट ठरली होती.

2015 मध्ये ती मिस हिमालय स्पर्धेची सेकंड रनर अप होती. 2017 मध्ये चुमने मिस एशिया वर्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.