बॉलीवूड ची ब्युटी म्हणजेच उर्वशी.

Image Source: instagram/urvashirautela

उर्वशी रौटेला एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Image Source: instagram/urvashirautela

अप्रतिम नृत्यशैली आणि अदाकारीमुळे उर्वशी जगभरात प्रसिद्ध आहे.

Image Source: instagram/urvashirautela

उर्वशीच्या फॅशन स्टाईलमुळे कायम चर्चेत असते.

Image Source: instagram/urvashirautela

सध्या इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टवर फॅन्सच्या मनावर घाव केला आहे.

Image Source: instagram/urvashirautela

उर्वशीने लाल साडी पारंपरिक पद्धतीने नेसली आहे, पण तिचा अंदाज आधुनिक आहे.

Image Source: instagram/urvashirautela

उर्वशी नेहमीच तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते आणि या फोटोमध्येही ती खूप स्टायलिश दिसत आहे

Image Source: instagram/urvashirautela

उर्वशीचे चाहते तिच्या फोटोंना खूप लाईक आणि कमेंट करतात.

Image Source: instagram/urvashirautela

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते .

तिचे मोठे फॅन फॉलोइंग आहे.

Image Source: instagram/urvashirautela

तिचे मोठे फॅन फॉलोइंग आहे.

Image Source: instagram/urvashirautela