सध्या छावा चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे.

Image Source: pexel

छावा चित्रपट प्रदर्शित होऊन आज 3 दिवस झाले आहेत.

Image Source: pexel

संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलचं या सिनेमामुळे जणू भाग्यचं उजळलंय.

Image Source: pexel

14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसात बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम केले आहेत.

Image Source: pexel

Maddock प्रॉडक्शनने बनवलेल्या छावा या सिनेमाच्या रिलीज दिवशी कमाईचा मोठा आकडा पार केला होता.

Image Source: pexel

अधिकृत आकड्यांनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 33.1 कोटी रुपये कमवले होते.

Image Source: pexel

दुसऱ्या दिवशी 39.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Image Source: pexel

चित्रपटाने अवघ्या 2 दिवसांत 72.40 कोटींची कमाई केली होती.

Image Source: pexel

तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 33.37 कोटींची कमाई केली असून एकूण कमाई 105.77 कोटींवर पोहोचली आहे.

Image Source: pexel

चित्रपट अजून वेगाने कमाई करेल अशी म्हणण्यात येत आहे.