मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत आहे.

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/prajakta_official

भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत प्राजक्ता माळीचं नाव जोडलं आणि चर्चांना उधाण आलं

Image Source: Instagram/prajakta_official

असं असतानाच आता प्राजक्ता माळीची संपत्ती देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

Image Source: Instagram/prajakta_official

प्राजक्ताची एकूण संपत्ती किती पाहुयात सविस्तर...

Image Source: Instagram/prajakta_official

प्राजक्तानं स्वतःच दागिने घडवण्याचा विचार केला. प्राजक्तानं स्वतःचा ब्रँड काढला.

Image Source: Instagram/prajakta_official

नंतर काही दिवसांतच प्राजक्तानं एक मोठं फार्महाऊस खरेदी केलं.

Image Source: Instagram/prajakta_official

कर्जत येथे निसर्गाच्या सान्निध्यात प्राजक्ताने तिचा 'प्राजक्त कुंज' हा फार्महाऊस खरेदी केला

Image Source: Instagram/prajakta_official

प्राजक्ता या फार्महाऊसद्वारे तगडी कमाई करते.

Image Source: Instagram/prajakta_official

प्राजक्ता माळीचा फार्महाऊस म्हणजेच 3 BHK व्हिला आहे.

Image Source: Instagram/prajakta_official

कर्जतमधल गौळवाडी गावात हा असून फार्महाऊसमध्ये 3 बेडरूम्स, हॉल, किचन, स्विमिंगपूल आहे.

Image Source: Instagram/prajakta_official

शनिवार-रविवारी जायचं असेल तर दिवसाचं भाडं हे 30 हजार रुपये आहे.