पुण्यातील हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pune Reporter

एका महिलेने तब्बल 350 मांजरी घरात पाळल्याने

Image Source: Pune Reporter

संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे आणि त्रासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Image Source: Pune Reporter

एका 3BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मांजरी ठेवल्यामुळे

Image Source: Pune Reporter

दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवासी हैराण झाले आहे.

Image Source: Pune Reporter

त्यांनी याबाबतची तक्रार देखील नागरिकांनी केली आहे.

Image Source: Pune Reporter

मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याचं आणि मालक

Image Source: Pune Reporter

प्रतिसाद देत नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे.

Image Source: Pune Reporter

रहिवाशांनी 2020 मध्येच पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

Image Source: Pune Reporter

त्यावेळी 50 मांजरी असल्याचे समोर आले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत हा आकडा 350 वर पोहोचला आहे.

Image Source: Pune Reporter