अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी आणि फिल्ममेकर ताहिरा कश्यप हिने 2018 मध्ये कॅन्सर सारख्या गंभीर आजवर मात केली होती.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagramtahirakashyap

तेव्हा तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता.

Image Source: Instagramtahirakashyap

दरम्यान ताहिराला सात वर्षांनंतर पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सर झालाय.

Image Source: Instagramtahirakashyap

ताहिराने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.

Image Source: Instagramtahirakashyap

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी या कठीण काळात तिला सपोर्ट केला होता.

Image Source: Instagramtahirakashyap

ताहिरा कश्यपने पिन्नी और टॉफी या लघुपटाचे दिग्दर्शन केले होते.

Image Source: Instagramtahirakashyap

याशिवाय 2024 मध्ये तिने शर्मा जी की बेटी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

Image Source: Instagramtahirakashyap

या चित्रपटात दिव्या दत्ता, सयामी खेर यांसारख्या अभिनेत्री दिसल्या होत्या.

Image Source: Instagramtahirakashyap