आजच्या काळात शहर असो किंवा गाव सगळीकडेच नॉन वेज खाल्ले जाते.

पण तुम्हाला माहिती आहे का एक असे शहर आहे तिथे नॉन वेज खाल्यावर जेल होते.

गुजरातच्या भावनगर मध्ये पालिताना शहरात जिथे कोणीच नॉन वेज खात नाहीत.

पालिताना जगामध्ये पहिले शहर आहे तिथे नॉन वेज खान्यास सख्त मनाई आहे.

या शहरात नॉन वेज खाणे गुन्हा मानला जातो.

जर तुम्हा या शहरात जाऊन नॉन वेज खाल्ले तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल.

पालिताना या शहरात नॉन वेज न खाण्याचा निर्णय हा जनावरांची हत्या रोखण्यासाठी केला गेला होता.

पालितानामध्ये जर कोणी जनावरांची हत्या केल्यावर तु्म्हाला दंड सुध्दा मिळू शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.