३३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत ऑन स्क्रीन रोमान्स अन्..

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/malavikamohanan_

अभिनेत्री मालविका मोहनन ही दाक्षिणात्य चित्रपटांसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे.

Image Source: Instagram/malavikamohanan_

मालविका मोहनन हिने अनेक मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Image Source: Instagram/malavikamohanan_

'बियॉन्ड द क्लाउड्स' चित्रपटातून तिने पहिल्यांदा हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.

Image Source: Instagram/malavikamohanan_

अभिनेता मोहनलाल आणि मालविका मोहनन हृदयपूर्वम या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

Image Source: Instagram/malavikamohanan_

मालविकाने अलीकडेच इंस्टाग्रामवर एक पोस्ट करून याबद्दल माहिती दिली आहे

Image Source: Instagram/malavikamohanan_

एका चाहत्याने त्यांच्यातील ३३ वर्षांच्या वयाच्या अंतराकडे लक्ष वेधले

Image Source: Instagram/malavikamohanan_

यावरून सध्या मालविका ला ट्रोलिंग ला सामोरे जावे लागत आहे