रेश्मा शिंदेही मराठी कलाविश्वातील अभिनेत्री आहे.

Image Source: instagram

रेश्माने 'नांदा सौख्यभरे', 'लगोरी', 'चाहूल', 'बंध रेशमांचे', 'सुख कळले' अशा अनेक टी.व्ही मालिकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत.

Image Source: instagram

'रंग माझा वेगळा' या मालिकामधून चाहत्यांच्या मनात घर केलं, आणि सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकामध्ये जानकी नावाची भूमिका साकारत आहे.

Image Source: instagram

रेश्मा शिंदे आत्ता लवकरच लग्न बंधनात अडकणार.

Image Source: instagram

२८ नोव्हेंबरला रेश्माचा हळदीचा सोहळा झाला.

Image Source: instagram

हळदी च्या सोहळ्यात रेश्माने पिवळ्या रंगाचा घागरा आणि होणाऱ्या नवऱ्याने ट्युनिंग करत सारख्या पिवळ्या रंगाचा सादर घातला होता.

Image Source: instagram

रेश्माने तिच्या हळदी मध्ये साऊथ इंडियन लुकमध्ये दिसली.

Image Source: instagram

रेश्माचा हळदी व मेंहदी चा सोहळा अगदी पारंपारीक पद्धतीने केला.

Image Source: instagram

रेश्माने आपल्या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली.

Image Source: instagram