नाना पाटेककर हे खूप दिग्गज आणि वरिष्ठ कलाकार आहेत.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

नानांनी आपल्या कलेमधून प्रेक्षकांवर वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

Image Source: pexel

नानांच्या कलेची जेवढी स्तुती करावी तेवढीच कमीच आहे.

Image Source: pexel

नाना पाटेकरांनी 'अमुख तमुखच्या' मुलाखतीत आपल्या मराठी चित्रपट बद्दल खंत व्यक्त केली.

Image Source: pexel

नाना म्हणाले की आपण साऊथचे सिनेमा डब झालेले पाहतो, मग मराठी सिनेमे हिंदीत का डब होत नाहीत.

Image Source: pexel

साऊथ चे टुकार सिनेमे कसे काय चालले आणि का पाहावे, असा प्रश्न पडतो आणि नंतर तेच सिनेमे OTT वर येतात.

Image Source: pexel

मराठी सिनेमे एवढे छान, चांगले, सकट कंटेन्ट आहे, तरीही ते डब होत नाही.

Image Source: pexel

काकस्पर्श का डब झाला नाही किती अप्रतिम सिनेमा होता. आपण व्यवहारात कमी पडत आहोत का? याच विश्लेषण करायला हवं.

Image Source: pexel

फुलवंती सिनेमा बद्दल स्तुती केली. सिनेमा बद्दल दिग्दर्शन आणि कथे बद्दल कौतुक केलं.

Image Source: pexel

आणि सिनेमाच्या कथेची निवड करताना फक्त मराठीपुरती कथा निवडायची नाही. असं नाना म्हणाले

Image Source: pexel

प्रत्येक वेळी हिंदी सिनेमाच्या नट्या का ? आणि आपल्या मराठी कलाकार का नाही. व प्राजक्ता, सई , अमृता यांना का कोणी प्रमोट करत नाही

Image Source: pexel