त्याचे उत्पन्न चित्रपटांपुरते मर्यादित नसून, अनेक विविध क्षेत्रांमध्येही त्याने गुंतवणूक केली आहे.
एका चित्रपटासाठी तो जवळपास 150-250 कोटी रुपये घेतो.
यामुळे त्याला 'किंग ऑफ बॉलिवूड' असे देखील म्हटले जाते.
शाहरुख खान 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' प्रोडक्शन हाऊसचा मालक असून यातून दरवर्षी जवळपास 500 रुपये कोटी उत्पन्न मिळवतो.
शाहरुख खान हा 'Kolkata Knight Riders (KKR)' या आयपीएल टीमचा सहमालक आहे.
यातून त्याला दरवर्षी 250-270 रुपये कोटी उत्पन्न मिळते.
शाहरुख खानची एकूण संपत्ती सुमारे 7300 कोटी रुपये आहे.