सोनालीच्या इंस्टावर 'होऊ दे चर्चा'...

Published by: विनीत वैद्य
Image Source: https://www.instagram.com/sonalee18588/

सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे

Image Source: https://www.instagram.com/sonalee18588/

सोनालीने तिच्या अभिनयाच्या कारकीर्दीत अनेक विविध भूमिका निभावल्या आहेत.

Image Source: https://www.instagram.com/sonalee18588/

सोनाली ही अभिनायासोबतच एक उत्कृष्ट नृत्यांगना ही आहे.

Image Source: https://www.instagram.com/sonalee18588/

नटरंग मधून मराठी चित्रपटात पदार्पण केलेली आज ती अभिनयाच्या दुनियेत भकंपणे पाय रोवले आहे.

Image Source: https://www.instagram.com/sonalee18588/

सोनाली नेहमी तिच्या विविध लुकमधले फोटोज् सोशल मीडिया टाकत असते.

Image Source: https://www.instagram.com/sonalee18588/

नुकतेच तिने वाईन कलरच्या ड्रेस मधले फोटोज् चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

Image Source: https://www.instagram.com/sonalee18588/

सोनालीचे या फोटोज् वर असंख्य लाईक्स आणि कॉमेंट्स चा वर्षाव तिच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी केला आहे.

Image Source: https://www.instagram.com/sonalee18588/

सोनालीच्या फोटोज् मधली खासियत ही आहे की, सोनालीच्या फोटोज् मध्ये लाईट आणि सावलीचे एकत्रीकरण झाले आहे.

Image Source: https://www.instagram.com/sonalee18588/

यामुळे सोनालीच्या हे फोटोज् तिच्या बाकीच्या फोटोजपेक्षा वेगळे वाटत आहे.

Image Source: https://www.instagram.com/sonalee18588/

सोनाली कुलकर्णी इंस्टाग्राम वर अतिशय सक्रिय आहे .