टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. (Photo credit : Instagram/@miles_in_style) नुकतेच क्षितीजाने आपल्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@miles_in_style) या फोटोंमध्ये क्षितीजा खूप आनंदी आणि सुंदर दिसतं आहे. (Photo credit : Instagram/@miles_in_style) क्षितीजाने हळदीसाठी पांढऱ्या आणि हळदी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. (Photo credit : Instagram/@miles_in_style) फुलांची सुंदर ज्वेलरी घालून तिने हा लूक पूर्ण केला. (Photo credit : Instagram/@miles_in_style) 'प्रथमेश-क्षितीजा' च्या हळदी आणि मेहंदीच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Photo credit : Instagram/@miles_in_style) कोकणात श्रीवर्धन येथे समुद्रकिनाऱ्याजवळ प्रथमेश आणि क्षितिजाच्या प्री-वेडिंग शूट पार पडले. (Photo credit : Instagram/@miles_in_style) 14 फेब्रुवारी रोजी प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा संपन्न झाला होता. (Photo credit : Instagram/@miles_in_style) अभिनेता प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन डे खूपच खास आहे. (Photo credit : Instagram/@miles_in_style) आता त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली असून 24 फेब्रुवारी रोजी ते लग्नबंधनात अडकणार आहेत. (Photo credit : Instagram/@miles_in_style)