मराठमोळा शिव ठाकरे नुकताच दुबईमध्ये दाखल झाला आहे.

Published by: जगदीश ढोले

विशेष म्हणजे, त्याच्यासोबत ना मित्र आहेत, ना गर्लफ्रेंड – शिवनं थेट आपल्या आजीला दुबईला नेलं आहे.

Image Source: instagram/shivthakare9

आजीसोबतचे त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Image Source: instagram/shivthakare9

शिव अबू धाबीमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे .

Image Source: instagram/shivthakare9

शिवने इंस्टाग्रामवर आपल्या ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत, जे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.

Image Source: instagram/shivthakare9

शिवने आपल्या आई आणि आई-बाबांसोबत दुबईच्या वाळवंटात रोमांचक सफर केली.

Image Source: instagram/shivthakare9

त्याच्या आजीचे फोटो चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.

Image Source: instagram/shivthakare9

दुबईच्या वाळवंटात नऊवारी साडी आणि डोक्यावर पदर घेऊन आईचा दिसलेला स्वॅग अगदीच खास आणि वेगळा वाटला.

Image Source: instagram/shivthakare9