आव्हानात्मक भूमिका लिलया गाजवणारा अभिनेता संजीव कुमार

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

70 च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक

Image Source: Google

शोले, त्रिशूल, शिकार, पती पत्नी और वो हे त्यांचे सर्वाधिक गाजलेले चित्रपट

Image Source: Google

मूळ नाव हरिहर जेठालाल जरीवाला, हिंदी चित्रपट सृष्टीत हरिभाई नावाने प्रसिद्ध

Image Source: Google

मुंबईतील आयपीटीएमध्ये रंगमंच अभिनेता म्हणून कारकि‍र्दीची सुरुवात, इंडियन नॅशनल थिएटरमध्येही सामील

Image Source: Google

1965 च्या निशान चित्रपटातून नायक म्हणून पदार्पण

Image Source: Google

बहुरंगी आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध

Image Source: Google

त्यांनी मराठी , पंजाबी , तमिळ, तेलुगु, सिंधी आणि गुजराती अशा भाषांमध्ये चित्रपट केले.

Image Source: Google

दस्तक आणि कोशिश चित्रपटांतील अभिनयासाठी सर्वेत्कृष्ट अभिनेत्याचे दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

Image Source: Google