अभिनेता धैर्य घोलपला ‘एक नंबर’ चित्रपटासाठी फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवॉर्ड!

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/dhairya_gholap

“एक नंबर” चित्रपटातून धैर्यने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Image Source: instagram/dhairya_gholap

या चित्रपटासाठी त्याला Filmfare Marathi 2025 Best Debut Actor पुरस्कार मिळाला.

Image Source: instagram/dhairya_gholap

धैर्यचा अभिनय, जिद्द, आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद – सर्व काही ‘एक नंबर’!

Image Source: instagram/dhairya_gholap

धैर्यने पुरस्काराबद्दल खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या.

Image Source: instagram/dhairya_gholap

“मी अत्यंत कृतज्ञ आणि जबाबदारीने हा पुरस्कार स्वीकारतो.”

Image Source: instagram/dhairya_gholap

“एक नंबर टीम आणि माझ्या एक नंबर माणसांमुळेच ही भूमिका शक्य झाली.”

Image Source: instagram/dhairya_gholap

धैर्यने या यशाचं श्रेय राज ठाकरे यांना दिलं.

Image Source: instagram/dhairya_gholap

धैर्य घोलप लवकरच वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहे!

Image Source: instagram/dhairya_gholap

पहिल्याच चित्रपटात ‘एक नंबर’ कामगिरी करत धैर्य घोलपने सर्वांची मनं जिंकली!

Image Source: instagram/dhairya_gholap