Image Source: (Photo Credit : manav manglani)

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

शाहिद कपूर आणि क्रिती सॅनॉन ही जोडी सध्या बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

कारण हे दोघेही मुख्य भूमिकेत असलेल्या 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केलीये. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

जब वी मेट, कबीरसिंह, पद्मावत, जर्सी, उडता पंजाब आणि हैदर सारखे सुपरहिट सिनेमे शाहिदने केले आहेत. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

शाहिद कपूरचा 'देवा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

'देवा' हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

या चित्रपटामध्ये शाहिद आणि अभिनेत्री पूजा हेगडे हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

देवा चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन एंड्रयूज करणार असून झी स्टुडिओ आणि रॉय कपूर फिल्म्स हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

शाहिदने 2003 मध्ये इश्क-विश्क या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

शाहिदच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo Credit : manav manglani)