ओरी त्याच्या लूकमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. (Photo Credit : manav manglani) नुकताच ओरी स्पॉट झाला आहे. (Photo Credit : manav manglani) त्यावेळी तो एका खास लूकमध्ये दिसला. (Photo Credit : manav manglani) ओरीने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, ब्लू पॅन्ट आणि ब्लॅक- पांढऱ्या रंगाचे शूज परिधान केले होते. (Photo Credit : manav manglani) त्यांनी 'BHAI JAAN' नावाच टी-शर्ट घातलं होत. (Photo Credit : manav manglani) या पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टवर ओरी आणि भाई जान म्हणजेच सलमान खान यांच्या फोटोची झलकही पाहायला मिळत आहे. (Photo Credit : manav manglani) ओरीचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे. (Photo Credit : manav manglani) ओरी आपल्या फोन कव्हरसाठीही नेहमी चर्चेत असतो. (Photo Credit : manav manglani) ओरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. (Photo Credit : manav manglani) ओरी हा विविध बॉलिवूड पार्ट्यांमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. (Photo Credit : manav manglani)