आता विरुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. (Photo credit : Instagram/@anushkasharma) विराट-अनुष्काने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. (Photo credit : Instagram/@anushkasharma) विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. (Photo credit : Instagram/@anushkasharma) 15 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे. (Photo credit : Instagram/@anushkasharma) त्यांच्या बाळाचं नाव त्यांनी 'अकाय'असं ठेवलं आहे. (Photo credit : Instagram/@anushkasharma) विरुष्काने 'अकाय' हे नाव खूप विचार करुन ठेवलं आहे. (Photo credit : Instagram/@anushkasharma) हिंदी शब्दकोशानुसार, 'अकाय' म्हणजे 'निराकार'. (Photo credit : Instagram/@anushkasharma) कोणताही आकार, रूप नसलेल्याला निराकार म्हटलं जातं . (Photo credit : Instagram/@anushkasharma) 'अकाय'चा एक अर्थ चंद्राचा प्रकाश असाही होतो. (Photo credit : Instagram/@anushkasharma) एकंदरीतच विरुष्काचं आयुष्य प्रकाशमय करणारा 'अकाय' आहे. (Photo credit : Instagram/@anushkasharma)