अनन्या पांडे एअरपोर्टवर स्पॉट झाली. (Photo Credit : manav manglani) अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Credit : manav manglani) आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Credit : manav manglani) अनन्याचा 'खो गए हम कहां' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. (Photo Credit : manav manglani) 'खो गए हम कहां' या चित्रपटात अहाना ही भूमिका अनन्या पांडेनं साकारली आहे. (Photo Credit : manav manglani) अनन्याचे इन्स्टाग्रामवर 24.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Credit : manav manglani) अनन्या पांडेला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. (Photo Credit : manav manglani) अनन्याच्या करिअरची सुरुवात 'स्टूडंट ऑफ द इअर २'मधून झाली. (Photo Credit : manav manglani) 'लायगर' या चित्रपटातून अनन्याने साऊथमध्येदेखील पदार्पण केले. (Photo Credit : manav manglani) अनन्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. (Photo Credit : manav manglani)