टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. (Photo credit : Instagram/@prathameshparab) प्रथमेश आणि क्षितिजाच्या प्री-वेडिंग फोटोशूटवर चाहत्यांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Photo credit : Instagram/@prathameshparab) त्या दोघांनी आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर त्यांचे रोमँटिक अंदाजचे फोटो शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@prathameshparab) कोकणात श्रीवर्धन येथे समुद्रकिनाऱ्याजवळ प्रथमेश आणि क्षितिजाच्या प्री-वेडिंग शूट पार पडले. (Photo credit : Instagram/@prathameshparab) या प्री-वेडिंग फोटोशूटला त्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. (Photo credit : Instagram/@prathameshparab) प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता. (Photo credit : Instagram/@prathameshparab) क्षितिजाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. (Photo credit : Instagram/@prathameshparab) क्षितिजाने केसांत लाल गुलाबाचे फूलही माळले होते. (Photo credit : Instagram/@prathameshparab) या लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते. (Photo credit : Instagram/@prathameshparab) आता त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली असून 24 फेब्रुवारी रोजी ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. (Photo credit : Instagram/@prathameshparab)