साध्या लूकमध्येही सचिन आणि अंजलीनं लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: manav.manglani

सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर नुकतेच वांद्रे इथे स्पॉट झाले.

Image Source: manav.manglani

दोघांचाही लूक खूपच क्लासी आणि सिंपल होता.

Image Source: manav.manglani

सचिननं गुलाबी रंगाचा टीशर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स घातलीय.

Image Source: manav.manglani

दोघांचाही लूक अगदी सिंपल होता, सचिन तर पायात ब्लॅक स्लिपर घातली होती.

Image Source: manav.manglani

अंजली तेंडुलकरनं लाँग गाऊन वेअर केलेला.

Image Source: manav.manglani

अंजली तेंडुलकरच्या गाऊन ब्लॅक कलरचा होता, त्यावर जांभळ्या रंगाचे डॉट्स होते.

Image Source: manav.manglani

अंजलीनं केस मोकळे सोडले होते... तसेच, नो मेकअप लूकमध्ये ती क्लासी दिसत होती.

Image Source: manav.manglani

दोघांचा लूक अगदी साधा असला तरी, दोघांची जोडी सुंदर दिसत होती.

Image Source: manav.manglani

आपल्या साधेपणानं सचिन आणि अंजलीनं पुन्हा एकदा चाहत्यांनी मनं जिंकून घेतलीत.

Image Source: manav.manglani