केस शॉर्ट करावे की लांब ठेवावे? मिथिला पालकर गोंधळात...

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/mipalkarofficial

अभिनेत्री मिथिला पालकर सध्या

आपल्या केसांच्या लुकबाबत गोंधळात आहे.

Image Source: Instagram/mipalkarofficial

तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक आकर्षक फोटो शेअर केला आहे.

Image Source: Instagram/mipalkarofficial

या फोटोत तिचे केस लांब असून नेहमीसारखे कुरळे आणि स्वाभाविक खूपच गोड दिसत आहेत.

Image Source: Instagram/mipalkarofficial

पोस्टमध्ये तिने चाहत्यांना विचारलं आहे

“केस शॉर्ट करावेत की लांबच ठेवावेत?”

Image Source: Instagram/mipalkarofficial

तिच्या या प्रश्नावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Image Source: Instagram/mipalkarofficial

काहींनी तिच्या क्लासिक लांब कुरळ्या केसांचं कौतुक केलं आहे.

Image Source: Instagram/mipalkarofficial

तर काहींनी नवीन, शॉर्ट लुक ट्राय करण्याचा सल्ला दिला आहे.

Image Source: Instagram/mipalkarofficial

मिथिलाचा लूक नेहमीच युनिक आणि ट्रेंडसेटर राहिला आहे.

Image Source: Instagram/mipalkarofficial

तिच्या फॅशन आणि हेअरस्टाईल निवडी अनेक तरुणींना प्रेरणा देतात.

Image Source: Instagram/mipalkarofficial

आता ती काय निर्णय घेते हे पाहणं चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे!