अहान पाण्डे आणि अनित पड्डा यांचा नुकताच आलेला चित्रपट “सैय्यारा” सध्या भरपूर चर्चेत आहे

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pinterest

या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे, चित्रपट सोशल मीडिया वर ट्रेंड ला आहे आणि शो सुद्धा हॉउसफ़ुल्ल आहेत

Image Source: Pinterest

१८ जुलै ला रिलीज झालेल्या या चित्रपटाने काही दिवसातच ११३ कोटींचं च बॉक्स ऑफिस गाठलं आहे

Image Source: Pinterest

भरपूर लोकं या चित्रपटही निगडित गोष्टी गुगळे वर सर्च करत आहेत आणि त्यात हि चित्रपटाच्या नावाला घेऊन लोक भरपूर प्रश्न करत आहेत

Image Source: Pinterest

चला जाणून घेऊया काय आहे या चित्रपटाच्या नावाचा अर्थ:

Image Source: Pinterest

“सैय्यारा” म्हणजे आकाशात फिरणारा तारा किंवा ग्रह

Image Source: Pinterest

“सैय्यारा” हा शब्द उर्दू आणि अरेबिक भाषेतून घेतलेला शब्द आहे

Image Source: Pinterest

अरबी मध्ये या शब्दाचा अर्थ म्हणजे सतत फिरत राहणारा तारा असा होतो

Image Source: Pinterest

तसेच उर्दू मध्ये कुठल्याही फिरत्या ग्रहाला सैय्यार असे म्हणतात

Image Source: Pinterest