पाकिस्तानात एका चित्रपटाची तिकीट किती रुपयांना मिळते?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करताना अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात, त्याचबरोबर बजेटही तयार केलं जातं.

Image Source: pexels

परदेशात तसेच शेजारील देश पाकिस्तानातही अनेक सिनेमे चालतात, काही बॉलिवूडचे सिनेमेही पाकिस्तानात रिलीज केले जातात.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहितीय का? पाकिस्तानात चित्रपटाचं तिकीट किती रुपयाला मिळतं?

Image Source: pexels

पाकिस्तानात चित्रपटाच्या तिकीटांचे दर वेगवेगळे असतात.

Image Source: pexels

पाकिस्तानात चित्रपटाच्या तिकीटाची किंमत चित्रपट, चित्रपटगृह आणि शोच्या वेळेनुसार बदलू शकते.

Image Source: pexels

सर्वसाधारणपणे पाकिस्तानात चित्रपटाचं एक तिकीट PKR 400 ते PKR 1000 पर्यंत असू शकतं.

Image Source: pexels

एका सामान्य 2D चित्रपटाच्या तिकीटाची किंमत PKR 400 ते PKR 600 दरम्यान असू शकते.

Image Source: pexels

3D किंवा Dolby Atmos सारख्या प्रीमियम स्क्रीनिंगसाठी तिकीटाची किंमत PKR 700 ते PKR 1000 किंवा त्याहून अधिक असू शकते

Image Source: pexels

आणि पाकिस्तानात एखादा छोटा चित्रपट बनवला, तर त्याचे बजेट 50 लाख ते 2 कोटी पाकिस्तानी रुपये असू शकते.

Image Source: pexels