शकिराचा आवाज खास आहे ती खुप प्रभावशाली आहे आणि त्यात एक वेगळीच भावना आहे.

तिच्या गाण्यांमधून आनंद, दुःख, प्रेम अशा अनेक भावना प्रभावीपणे व्यक्त होतात.

'हिप्स डोन्ट लाय' (Hips Don't Lie) सारख्या गाण्यात तिची ऊर्जा आणि डान्सिंग स्टाईल कमाल आहे.

फक्त गाणीच नव्हे, तर शकिराची डान्सिंगची स्टाईल खूप खास आहे

तिच्या कमरेशी होणाऱ्या हालचाली (Belly Dance) खूप सुंदर आणि मोहक असतात.

ती स्टेजवर पूर्ण आत्मविश्वास आणि उत्साहाने परफॉर्म करते, ज्यामुळे तिचं प्रत्येक गाणं एक खास अनुभव बनतं.

लॅटिन अमेरिकन संगीत, रॉक आणि पॉप यांचा मिलाफ तिच्या गाण्यांना एक वेगळी ओळख देतो.

'वका वका' (Waka Waka) सारखं गाणं तर जगभर लोकप्रिय झालं, कारण त्यात एक खास उत्साह आणि सकारात्मकता होती.

ती वेस्टर्न आणि तिच्या मूळ लॅटिन अमेरिकन संस्कृती साधते. तिचे कपडे आणि ॲक्सेसरीज नेहमीच खास आणि लक्षवेधी असतात.