अभिनेत्री निमरत कौरने अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये अभिनयाची छाप उमटवली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram

चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये तिची अभिनयशैली प्रभावी आहे.

Image Source: Instagram

निमरत कौर अनेकदा स्टायलिश लुकमध्ये दिसते.

Image Source: Instagram

तिचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

Image Source: Instagram

मुंबईतील अंधेरी येथे तीला स्पॉट करण्यात आले.

Image Source: Instagram

यावेळी फ्लोरल प्रिंट असलेला ब्लेझर आणि त्यासोबत हनामी फ्रिंज स्कर्ट परिधान केला होता.

Image Source: Instagram

या संपूर्ण लूकमध्ये निमरत अतिशय सुंदर दिसत होती.

Image Source: Instagram

तिने पॅपराझींना वेगवेगळ्या अदा करत अनेक पोझेसही दिल्या.

Image Source: Instagram