टीव्ही अभिनेत्री दिपिका कक्करची तब्येत बिघडली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram

दिपिकाच्या पती, शोएब इब्राहिमने यूट्यूब माध्यमाद्वारे उघड केले आहे की दिपिकाच्या लिव्हर मध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर आढळून आला आहे.

Image Source: Instagram

आता शोएबने सांगितले आहे की दिपिकाची तब्येत गंभीर आहे.

Image Source: Instagram

शोएब आपल्या व्ह्लॉगमध्ये खूपच भावूक दिसत होता, त्याच्या डोळ्यांत अश्रू होते.

Image Source: Instagram

पुढे शोएबने सांगितले, आम्ही एक-दोन दिवस वाट पाहिली, नंतर डॉक्टरांना दाखवले.

Image Source: Instagram

डॉक्टरांनी दिपिकाला अँटिबायोटिक्स दिल्या आणि काही टेस्ट्स करण्यास सांगितले.

Image Source: Instagram

5 तारखेपर्यंत ती औषधांवर होती पण काही दिवसांनी पुन्हा त्रास सुरू झाला.

Image Source: Instagram

शोएबने पुढे सांगितले की टेस्ट रिपोर्टमध्ये शरीरात इन्फेक्शन असल्याचे दिसले, तेव्हा डॉक्टरांनी सीटी स्कॅन करण्यास सांगितले.

Image Source: Instagram

प्रारंभिक रिपोर्टनुसार हा ट्युमर कॅन्सरयुक्त नाही.

Image Source: Instagram