टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री एरिका फर्नांडिस हिने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: instagram | iam_ejf

एरिका सध्या दुबईमध्ये स्थायिक झाली आहे.

Image Source: instagram | iam_ejf

दुबईमध्ये एरिका हिचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे.

Image Source: instagram | iam_ejf

‘सेलेस्से मीडिया फिल्म प्रोडक्शन’ आणि ती एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवते.

Image Source: instagram | iam_ejf

सध्या एरिका सिंगल आहे पण याआधी तिचं नाव अभिनेता पार्थ समथान आणि शहीर शेख यांच्यासोबत जोडण्यात आलं होतं.

Image Source: instagram | iam_ejf

एरिकाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका काळजावर घाव करणाऱ्या अनुभवाबद्दल सांगितलं.

Image Source: instagram | iam_ejf

तिचा बॉयफ्रेंड तिला मारहाण करायचा.

Image Source: instagram | iam_ejf

तिचं शारीरिक शोषणदेखील केलं जायचं.

Image Source: instagram | iam_ejf

एरिकाने म्हटलं की, “मी एका खूपच हिंसक नात्यातून गेले आहे. माझ्यावर शारीरिक अत्याचार झाले. मी गप्प राहिले कारण एक अभिनेत्री म्हणून माझ्या प्रत्येक गोष्टीवर मीडिया लक्ष ठेवतो.”

Image Source: instagram | iam_ejf