बॉलिवूड स्टार्स रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी काल लग्नबंधनात अडकले. (Photo credit : Instagram/@rakulpreet) गोव्यातील 'आयटीसी ग्रँड गोवा' या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. (Photo credit : Instagram/@rakulpreet) या लग्नसोहळ्याला रकुल-जॅकीचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. (Photo credit : Instagram/@rakulpreet) रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी पंजाबी रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकले आहेत. (Photo credit : Instagram/@rakulpreet) रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. (Photo credit : Instagram/@rakulpreet) रकुल आणि जॅकी गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. (Photo credit : Instagram/@rakulpreet) रिलेशनमध्ये येण्याआधी रकुल आणि जॅकी एकमेकांचे शेजारी होते. (Photo credit : Instagram/@rakulpreet) लॉकडाऊनमध्ये त्यांनी हँगआऊट करायला सुरुवात केली. (Photo credit : Instagram/@rakulpreet) पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. (Photo credit : Instagram/@rakulpreet) 10 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं. (Photo credit : Instagram/@rakulpreet)