मामेरू सोहळ्यातील राधिका मर्चंटचा लूक पाहण्यासारखा होता.
बंधेज लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत होती.
हा लेहेंगा मनीष मल्होत्राने डिझाईन केला आहे.
गुलाबी आणि केशरी रंगाच्या लेहेंग्यात राधिका खूपच सुंदर दिसत होती.
राधिका मर्चंटसाठी हा लूक खूप खास होता.
मामेरू विधी कार्यक्रमासाठी राधिकाने आपल्या आईची हेव्ही ज्वेलरी परिधान केली होती.
रिया कपूरने तिच्या मामेरूमध्ये तेच दागिने घातले जे तिच्या आईने तिच्या 'मामेरू'च्या कार्यक्रमात परिधान केले होते.
या लूकमध्ये राधिका एखाद्या स्वप्नसुंदरीसारखी दिसत होती.
तिच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राधिका आणि अनंत 12 जुलैला लग्न करणार आहेत.