नुकताच दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. (Photo credit : Instagram/@nayanthara) या पुरस्कार सोहळ्यावर अॅनिमल आणि जवान या चित्रपटाचं वर्चस्व दिसलं. (Photo credit : Instagram/@nayanthara) या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 'नयनतारा' ला मिळाला. (Photo credit : Instagram/@nayanthara) हा पुरस्कार तिला जवान या चित्रपटासाठी मिळाला. (Photo credit : Instagram/@nayanthara) या सोहळ्यासाठी नयनताराने सुंदर साडी नेसून कमाल लूक केला होता. (Photo credit : Instagram/@nayanthara) साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा.. (Photo credit : Instagram/@nayanthara) नयनताराला साऊथची 'लेडी सुपरस्टार' असं देखील म्हटले जाते. (Photo credit : Instagram/@nayanthara) नयनताराने वयाच्या 19 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. (Photo credit : Instagram/@nayanthara) 2003 मध्ये रिलीज झालेल्या मानसीनक्करे या मल्याळम चित्रपटामधून नयनतारानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (Photo credit : Instagram/@nayanthara) 2023 मध्ये नयनताराने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. (Photo credit : Instagram/@nayanthara)