पंचायत-3 ची रिलीज डेट आता समोर आली असून अनेकांना या सिरिजविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

पंचायत-3 ची रिलीज डेट आता समोर आली असून अनेकांना या सिरिजविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

Image Source: Instagram/iamsanvikaa

ही सिरिज अनेकांच्या पसंतीस पडली आहे.

ही सिरिज अनेकांच्या पसंतीस पडली आहे.

Image Source: Instagram/iamsanvikaa

त्यामुळे जेव्हा कधी बेस्ट सिरिजचा उल्लेख केला जातो

त्यामुळे जेव्हा कधी बेस्ट सिरिजचा उल्लेख केला जातो

Image Source: Instagram/iamsanvikaa

तेव्हा पंचायतचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

तेव्हा पंचायतचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Image Source: Instagram/iamsanvikaa

पंचायतचा तिसरा सीझन 28 मे रोजी amazon prime वर प्रसारित होणार आहे.

पंचायतचा तिसरा सीझन 28 मे रोजी amazon prime वर प्रसारित होणार आहे.

Image Source: Instagram/iamsanvikaa

मागील सीझनमध्ये सरपंचजींची मुलगी आणि सेक्रेटरी यांच्यात जवळीक दिसून आली होती.

मागील सीझनमध्ये सरपंचजींची मुलगी आणि सेक्रेटरी यांच्यात जवळीक दिसून आली होती.

Image Source: Instagram/iamsanvikaa

रिंकीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव sanvika आहे.

रिंकीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव sanvika आहे.

Image Source: Instagram/iamsanvikaa

रिंकीची भूमिका सर्वांना फार आवडत आहे.

रिंकीची भूमिका सर्वांना फार आवडत आहे.

Image Source: Instagram/iamsanvikaa