Image Source: (Photo Credit : Instagram/oppenheimermovie)

अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 96 अॅकेडमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. (Photo Credit : Instagram/oppenheimermovie)

Image Source: (Photo Credit : Instagram/oppenheimermovie)

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर 'ओपनहायमर' चित्रपटाने आपला ठसा उमटवला आहे. (Photo Credit : Instagram/oppenheimermovie)

1

सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर ओपनहायनमरने आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. (Photo Credit : IMDb)

2

अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. (Photo Credit : IMDb)

Image Source: (Photo Credit : IMDb)

हा त्याचा रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीतील पहिला ऑस्कर पुरस्कार होय. (Photo Credit : IMDb)

3

सर्वोत्कृष्ट म्युझिकचा ऑस्कर पुरस्कार लुडविग गोरानसनला 'ओपनहायमर' या चित्रपटासाठी मिळाला आहे. (Photo Credit : IMDb)

4

अभिनेता किलियन मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. (Photo Credit : IMDb)

5

क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. (Photo Credit : IMDb)

6

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार Hoyte Van Hoytema याला मिळाला. (Photo Credit : IMDb)

7

बेस्ट एडिटींगचा पुरस्कार जेनिफिर लेन याला मिळाला. (Photo Credit : Patrick T. Fallon/AFP via Getty Images)