ओरहान अवत्रामणी म्हणजेच ओरी आणि उर्फी जावेद यांना पॅप्स ने एकत्र स्पॉट केले आहे.

Image Source: Instagram/orry

ओरी याला सोशल मीडिया सेन्सेशन स्टार म्हणतात

ओरी-उर्फी या दोघांनबद्दल सोशल मीडियामध्ये नेहमी चर्चा होतच असते.

या दोघांचा नवीन व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

ज्यामध्ये उर्फी जावेद ओरी सोबत फोटो काढत आहे.

Image Source: Instagram/urf7i

आणि उर्फीने फोटो करण्यासाठी ओरीला कोणतेही पैसे दिले नसल्याचे देखील नमूद केले आहे

आणि उर्फीने फोटो करण्यासाठी ओरीला कोणतेही पैसे दिले नसल्याचे देखील नमूद केले आहे

Image Source: Instagram/orry

तेव्हा ​​उर्फीने पापाराझींना प्रश्न विचारला.

तेव्हा ​​उर्फीने पापाराझींना प्रश्न विचारला.

Image Source: Instagram/urf7i

पापाराझींचा आवडता कोण ओरी की उर्फी?

पापाराझींचा आवडता कोण ओरी की उर्फी?

Image Source: Instagram/viralbhayani

उर्फीला चिडवण्यासाठी पॅप्सने ओरी असे म्हंटले.

उर्फीला चिडवण्यासाठी पॅप्सने ओरी असे म्हंटले.

Image Source: Instagram/urf7i

तेव्हा उर्फीने चिडून पापाराझींना आपले नाव घ्यायला लावले.